दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास कोंडीत; रेल्वे १२ तास उशिराने
गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वे विलंब आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीचा दुहेरी फटका बसत आहे. काही रेल्वे गाड्या १२ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत.‘कंपन्यांना ब्लॅकमेल केले जाते’; सुनील तटकरेंवर महेंद्र थोरवेंचा घणाघात
रायगडमध्ये रोजगार आंदोलनावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष पेटला असून महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.More Stories
मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर व दीड वर्षाच्या मुलासह उडी; रत्नागिरीत महिला मृत, पिता-पुत्र गंभीर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
पिता-पुत्रानंतर पत्नीचाही मृत्यू; सोनुर्लीच्या जाधव कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील जाधव कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गोवा आणि सिंधुदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.
गणपतीपुळेत मोठी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच पर्यटक समुद्रात बेपत्ता
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (२० जून) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाले आहेत.
रत्नागिरीत परदेशी नोकरीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक; दोन भावांवर गुन्हा
विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीकराची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.
Trending Stories
हृदय उजव्या बाजूला… दिल्लीत दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा DA वाढीची प्रतीक्षा; दिवाळीआधी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय...आता लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वर यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक