बाबासाहेब मनोहरे

आयु. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वीकारला सह आयुक्त पदाचा पदभार

Babasaheb Manohare: हिंगोली नगरपालिकेच्या नयनीतीचे सह आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सहाय्यक पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केला

आयु. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वीकारला सह आयुक्त पदाचा पदभार

Babasaheb Manohare

हिंगोली (Babasaheb Manohare) : नगर विकास विभाग हिंगोली येथील सह आयुक्त पदाचा पदभार बाबासाहेब मनोहरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. 

यावेळी नगर विकास विभागाच्या कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी मनोहरे (Babasaheb Manohare) यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्यातील नगर विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी जिल्ह्यातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विकास कामांना प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला.

संबंधित सामग्री

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोली शहर पोलिसांनी गणेशोत्सव २०२६ साठी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, मूर्तीची उंची, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक आणि सुरक्षेबाबत कडक निर्देश दिले आहेत.

Sep 12, 2026
हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Sep 05, 2026
हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Aug 26, 2026
आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.

Aug 25, 2026
लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis: लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर

Aug 19, 2026