अनेक भाविकांची  नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण

चैत्र मासात एक दिवसीय उत्तरवाहिनी परिक्रमाचे खुप महत्व आहे

अनेक भाविकांची  नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण

Narmada Parikrama

हिंगोली (Narmada Parikrama) : चैत्र मासात एक दिवसीय उत्तरवाहिनी परिक्रमाचे खुप महत्व आहे. नर्मदा पुराण मधे सांगितल्या प्रमाणे ज्यांना पूर्ण 3000 km ची नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही. त्यांच्या करीता चैत्र मासातील २१ किलोमीटर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्याने पूर्ण परिक्रमाचे फळ आहे. त्या प्रमाणे भाविकांच्या प्रतिसादाने श्री गणेश पहिनकर हिंगोली यांच्या नियोजनात दि. २१ मार्च रोजी हिंगोली येथून भाविक रवाना होऊन २३ मार्च रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करुन भाविक सुखरूप घरी पोहचले. उत्तवाहिनी नर्मदा परिक्रमात सहभागी श्री.प्रदीपराव देशपांडे लोहगावकर, सौ.प्रतीक्षा प्रदीप देशपांडे हिंगोली, मुक्ताताई देशमुख छत्रपती संभाजी, नगर, श्री.शिवाजी शामराव वैद्य, सौ उर्मिला शिवाजी वैद्य, परभणी श्री चंद्रकांत देशपांडे, परभणी,सौ सुनीता चंद्रकांत देशपांडे, परभणी.श्री नरेंद्र शुक्ल, सौ रेखा नरेंद्र शुक्ल परभणी, श्री नरेंद्र शेषराव वैद्य, सौ.सुमन नरेंद्र वैद्य परभणी,डॉ राहुल राळेगावकर हिंगोली, श्री रवींद्र देशपांडे,रेणुका रवींद्र देशपांडे हिंगोली, श्री राहुल मांडाखळीकर,पद्मिनी पितांबरे सायली पितांबरे छ.संभाजी नगर आदींचा यामध्ये सहभाग होता.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026