वसमत पोलिस गुन्हा

गोवंशाच्या बातम्या लावण्याच्या कारणातून मारहाण

Vasmat Police Case: वसमत शहराच्या पोलिस ठाण्यात अखेर एकूण तिन्ही व्यक्तींचा गुन्हा दाखल झाला. त्यांना वसमान्यांच्या कथित मारहाण करण्याच्या गोष्टीच्या प्रतिकृती म्हणून धमकीचा आरोप होता.

गोवंशाच्या बातम्या लावण्याच्या कारणातून मारहाण

Vasmat Police Case

 

वसमत शहर पोलिसात तिघा विरूध्द गुन्हा दाखल

वसमत (Vasmat Police Case) : येथील झेंडा चौक परिसरात तीन जणांनी मारहाण केल्याची घटना मारहाण केल्याची घटना घडली आहे बातमी का छापली या कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसमत येथील पत्रकार देविदास शंकर चपटे   यांनी तक्रार दिली की वसमत येथील झेंडा चौक परिसरात बुधवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास तु गोवंशाच्या जास्त बातम्या का लावतो असे म्हणुन शिवीगाळ केली व गच्चीला धरुन मारहाण केली आणि जिवेमारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार वसमत शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

या तक्रारीवरून अलताफ, शाहरुख,  अरबाज  या तीन जणांविरोधात  म. प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक)   अधिनियम २०१७ यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  प्रकरणात तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे करत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रामसभा सुरू असताना गोंधळ घालत महिला सरपंचाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे

Aug 28, 2026
कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri Land Records Office: कळमनुरी पोलिस ठाण्यात चार जणांना गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्वांना शिवीगाळ करून शिरस्तेदारांना शासकीय कामांच्या अडचणीत भूमिका घेतली गेली.

Aug 25, 2026
जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा

Aug 23, 2026
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

Marriage Sexual Assault: पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी

Aug 19, 2026
महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

Municipal Employees Protest: लातूर महानगरपालिका नगररचना विभागातील एक प्रकरण केल्याच्या कारणावरून नगरसेवकांसह काही लोकांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून लातूर महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटन

Aug 18, 2026