बिबट्याचा हल्ला

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याचा हल्ला; मंजुर जखमी

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याने मंजुरावर हल्ला केल्याने जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याचा हल्ला; मंजुर जखमी

Leopard attack

कोरची (Leopard attack) : कोरची तालुक्यातील सावरगांव  वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत भिमनखोजी , कंपार्टमेंट मध्ये येथे (Leopard attack) बिबट्याच्या हल्ल्यात एका बांबुकटाई मंजुराचा बिबटयाच्या हल्यात बांबु कटाई मंजुर जखमी झाल्याची घटना  सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जखमी पतिराम सुकेलसिंग मुलेटी वय (67 )रा कोहकाबोळी  ता. कोरची जि.गडचिरोली असे आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिमनखोजी जंगलात एका कंत्राटदाराचे  बांबु कटाईचे काम सुरू आहे . त्या जंगलात बांबू कटाई करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मंजुरावर पाटीमागुन हल्ला चढवला त्यामुळे काहीवेळ मंजुर व बिबट्याने झकामकी झाली.  त्यावेळी मंजुराने आरड ओरड केल्या सोबत असलेले मंजुर धाऊन आल्यामुळे त्या मंजुराचा (Leopard attack) बिबटयाच्या हल्यात जीव वाचला त्यानंतर जखमी अवस्थेत कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्या उपचार करून कोरची ग्रामीण रूग्णालय रेफर करण्यात आले त्यांच्या उपचार चालू आहे 
 
जंगल परिसरात बिबट्याने अचानक हल्लात (Leopard attack) जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकार तसेच   आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जखमी मंजुराना तात्काळ आथिॅक मदत देण्याची मागणी गावकरी लोकांनी केली आहे.

संबंधित सामग्री

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026
नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026