विद्यार्थ्याचा मृत्यू

अभ्यासाच्या तणावामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Student Death: कळमनुरी तालुक्यातील असोला येथील विद्यार्थी विषारी औषधाचे प्राशन करून मृत्यू पावला. तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल.

अभ्यासाच्या तणावामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Student Death

 

कळमनुरी तालुक्यातील असोला येथील घटना;
आ. बाळापूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद

आखाडा बाळापूर (Student Death) : कळमनुरी तालुक्यातील असोला येथील एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्याचा (Student Death) मृत्यू झाला. या प्रकरणी ४ मे रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, असोला येथील विशाल कुंडलीक कांबळे, वय २४ वर्षे, याने अकरावीचे पेपर नीट गेले नाहीत. काही पेपर त्याने दिले नव्हते. बारावीचा अभ्यासक्रम आपल्याला झेपणार नाही या तणावाखाली त्याने २४ एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन केले. हा (Student Death) प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने हिंगोली येथे व नंतर नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २५ एप्रिल रोजी रात्री त्याचे निधन झाले.  कुंडलीक लिंबाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून ४ मे रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे आणि बिटप्रमुख शेख अनसार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026
आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026