महिला कर्मचारी अत्याचार

परभणीत शासकीय महिला कर्मचार्‍यावर अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Female Employees Atrocities: पालम तालुक्यातील  शासकिय महिला कर्मचार्‍यावर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती

परभणीत शासकीय महिला कर्मचार्‍यावर अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Female Employees Atrocities

 

पालम पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद  उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे तपास...!

परभणी (Female Employees Atrocities) : पालम तालुक्यातील  शासकिय महिला कर्मचार्‍यावर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून तिघां विरोधात २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अनुसूचित जातीतील असून शासकिय सेवेत कार्यरत आहे. महिलेच्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी अक्षय रामराव शिंदे याने एप्रिल २०२४ ते मे २०२६ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. तक्रारीत पुढे नमूद केल आहे की, अक्षय रामराव शिंदे रा.पालम वय ३१, अशिष उगले रा.उमरा ता.पालम वय २८ आणि विष्णू कराळे रा.पालम वय ३२ यांनी संगनमत करून फिर्यादीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात मंगळवार २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी परभणी, चार्ज पूर्णा नामदेव रिठे हे करत असून वृत्त लिहिपर्यंत तिन्ही आरोपींना अटक झालेली नव्हती.

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
विलेपार्लेत अल्पवयीन विद्यार्थिनीची तक्रार; द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाविरोधात POCSO गुन्हा

विलेपार्लेत अल्पवयीन विद्यार्थिनीची तक्रार; द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाविरोधात POCSO गुन्हा

मुंबईतील विलेपार्ले परिसरातून क्रीडा क्षेत्राला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे.

Aug 24, 2026
बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

Aug 20, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

Minor Girls Atrocities: एक जिल्ह्यातील गावात ११ ऑगस्टला एका अल्पवयीन मुलीवर लिंगप्रति अत्याचार केल्याने गर्भवती करण्याच्या घटनेची खळबळ घडली.

Aug 12, 2026
परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Parbhani Dharane Protest: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणी

Aug 11, 2026