मानवत पोलिस कारवाई

परभणी जिल्ह्यातून हद्दपार इसमाचा मानवत शहरात वावर

Manwat Police Action: परभणी जिल्ह्यातील एक बेकायदेशीर इस्लामिक समूहने हद्दपार करण्याचा प्रयत्न करताना मानवत शहरात फेरकसला. पोलिसांनी त्यांचे प्रमुख सदस्य ताब्यात घेतले.

परभणी जिल्ह्यातून हद्दपार इसमाचा मानवत शहरात वावर

Manwat Police Action

 

मानवत पोलिसांच्या पथकाने महाराणा प्रताप चौकातून घेतले ताब्यात

परभणी (Manwat Police Action) : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला इसम कोणतीही परवानगी न घेता मानवत शहरात फिरताना आढळून आला. संबंधिताला मानवत पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवार ९ जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास करण्यात आली. 

मानवत पोलिसांचे पथक गस्तीवर असताना या (Manwat Police Action) पथकाला जिल्ह्यातून हद्दपार पवनसिंग गब्बुसिंग बावरी हा इसम मानवत शहरात येण्याची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या शहरामध्ये फिरत आहे, अशी माहिती मिळाली. यावरुन पोनि. दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बिक्कड, सपोउपनि. भरत नलावडे, पोलीस अंमलदार सुनीलसिंग बावरी, अविनाश डंबाळे, बेडे, पकाणे यांच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले. त्याला माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Latur murder case: बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या किरण कालिदास सगर याच्या खून प्रकरण

Aug 30, 2026
बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

Aug 20, 2026
औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

Aundha Nagnath gutkha seized: औंढा नागनाथ  तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा  जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Aug 20, 2026
परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.

Aug 20, 2026
जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा; ३८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा; ३८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

Gambling Den Raid: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत जवळा पांचाळ शिवारातील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार ५०० रूपये

Aug 18, 2026