परभणी बालविवाह

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage: पालम तालुक्यातील १६ वर्षीय मुलगीच्या बलात्कारबादल्यामुळे मागे पडलेल्या बाळाचे जन्म देण्याचा क्रमबद्ध विवाहविवरोधासाठी निदर्शक गुन्ह्याची नोंद घेतली.

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage

 

पालम पोलिसात गुन्हा दाखल; पतीला अटक इतर चौघांचा शोध सुरू

परभणी (Parbhani Child Marriage) : पालम तालुक्यातील   बाळाला जन्म दिल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या बालविवाहचे बिंग फुटले. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे. 

या (Parbhani Child Marriage) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील मौजमाबाद येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर सदर मुलगी गरोदर राहिली. या मुलीने बाळाला जन्म दिला. पिडित मुलगी ही अवघी १६ वर्ष ११ महिने वयाची असताना तिचा बालविवाह लावण्यात आला. त्यानंतर पतीने सदर मुलीसोबत संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर बालविवाहचे बिंग फुटले या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन पती, सासु, सासरे व इतर दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोनि. आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीराम चिटेवार तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

Minor Girls Atrocities: एक जिल्ह्यातील गावात ११ ऑगस्टला एका अल्पवयीन मुलीवर लिंगप्रति अत्याचार केल्याने गर्भवती करण्याच्या घटनेची खळबळ घडली.

Aug 12, 2026
'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

Aug 11, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026