शेतकरी आत्महत्येची घटना

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शंकर मेढे यांची आत्महत्या

बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकरी शंकर मेढे यांनी धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. कर्जाच्या भाराखाली दबून आणि अनेक समस्यांमुळे त्यांचा हा निर्णय.

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शंकर मेढे यांची आत्महत्या

पळसो बढे : बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील बहीरखेड येथील युवा शेतकरी शंकर रामकृष्ण मेढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेगाववरुन दोन किलोमीटर अंतरावर धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्ट्र पळसो बढे २ लाख कर्ज आहे, बाहेरील सुद्धा कर्ज असल्याची चर्चा आहे. हे कर्ज फेडता न आल्याने नैराश्य, पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे अतोनात नुकसान, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि मशागतीचा वाढता खर्च, तरुण वयातच कुटुंबाची जबाबदारी आणि आर्थिक अनिश्चितता आणि कजार्चा डोंगर, या टोकाच्या पावलामागील मुख्य कारणे असल्याचे बोलल्या जात आहे. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026