पातूर महसूल वसुली

पातूर सह दुय्यम निबंधक कार्यालयाची महसूल वसुलीत शंभर टक्के कामगिरी

Patur revenue collection: पातूर सह दुय्यम निबंधक कार्यालयाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी निश्चित केलेल्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले, ज्यामध्ये ७ कोटी १३ लाख रुपयांची कामगिरी नोंदवली.

पातूर सह दुय्यम निबंधक कार्यालयाची महसूल वसुलीत शंभर टक्के कामगिरी

Patur revenue collection

पातूर (Patur revenue collection) : नोंदणी व मुद्रांक विभागाकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी सह दुय्यम निबंधक पातूर कार्यालयास देण्यात आलेले सात कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून कार्यालयाने 101.95 टक्के (७ कोटी १३ लाख रुपये) इतकी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, ई-फायलिंग, मुद्रांक विक्री तसेच थकित मुद्रांक शुल्क वसुली अशा विविध माध्यमांतून महसूल संकलन करण्यात आले.

या (Patur revenue collection) यशामागे सह जिल्हा निबंधक वर्ग-१, अकोला येथील मा. किरण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सह दुय्यम निबंधक कु. दिपाली वर्गे यांनी सांगितले. कार्यालयाच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित सामग्री

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
शिक्षकांच्या मनात प्रेम, आपुलकी व विश्वास निर्माण केल्यामुळेच किरणराव सरनाईक शिक्षकांचे आमदार

शिक्षकांच्या मनात प्रेम, आपुलकी व विश्वास निर्माण केल्यामुळेच किरणराव सरनाईक शिक्षकांचे आमदार

MLA Performance Review Booklet: शिक्षकांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास निर्माण करण्यात शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच शिक्षकांनी त्यांना आपला प्रतिनिधी

Sep 14, 2026
संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

​​​​​​​देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे.

Sep 09, 2026
पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election: अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण

Sep 07, 2026