एनसीसी  वार्षिक शिबीर

शंकर नगर येथे एनसीसीच्या  वार्षिक शिबीरासाठी १० विद्यार्थिंनी रवाना

NCC Annual Camp: नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जूनपर्यंत एनसीसीचे वार्षिक शिबीर होणार आहे. सरजुदेवी भिकुलाल भारुका विद्यालयाच्या १० विद्यार्थी शिबीरासाठी रवाना

शंकर नगर येथे एनसीसीच्या  वार्षिक शिबीरासाठी १० विद्यार्थिंनी रवाना

NCC Annual Camp

हिंगोली (NCC Annual Camp) : येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या  विद्यालयातील छात्र सेनेच्या १० विद्यार्थिंनी नांदेड  जिल्ह्यातील शंकर नगर येथे  होणार्‍या शिबीरासाठी रवाना झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जून या  कालावधीत  एनसीसीचे वार्षिक शिबीर होणार आहे. या (NCC Annual Camp) शिबीरामध्ये हिंगोली येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका  विद्यालयाच्या १० विद्यार्थिंनी फस्ट ऑफिसर सोनल जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाल्या आहेत. यामध्ये वाघमारे सांची शीलसागर, जगताप माहेश्वरी कैलास,वाघमारे माहेश्वरी माधव, घुगे ज्ञानेश्वरी दत्तराव,पिहू खडसे गौतम, गोगटे अपर्णा सुधीर, वाघमारे प्रांजल अश्विन, बोधनकर शिल्पा राजू, घ्यार प्रयुक्ता विजय,  भवन पायल रमेश यांचा समावेश आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026
सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर. जमीन महसूल, पीक कर्ज आणि कृषीपंप वीजबिलात सवलती; सुनेत्रा पवार, पंकजा मुंडेंकडून पाहणी.

Sep 26, 2026