नांदेड जिल्ह्यात कार व मोटरसायकलचा भीषण अपघात 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हदगाव ते तामसा मार्गावर 22 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

नांदेड जिल्ह्यात कार व मोटरसायकलचा भीषण अपघात 

Nanded Accident

अपघातात माता - पुत्रासह आत्याचा  दुर्देवी मृत्यू; हदगाव ते तामसा मार्गावरील घटना

नांदेड (Nanded Accident) : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हदगाव ते तामसा मार्गावर 22 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. यामध्ये कार व मोटरसायकलची धडक बसल्याने या अपघातात एकाच कुटुंबातील हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील रहिवासी रेखाबाई भाऊराव नरवाडे वय ४५ वर्ष त्यांचा पुत्र यशवंत भाऊराव नरवाडे वय वीस वर्ष व आत्या अनुसया बालाजी लोणारे वय 35 वर्ष राहणार दरेगाव वाडी तालुका मुदखेड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित सामग्री

खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

खापरखेडा मध्ये रुग्णाला औषध पोहोचवून परतणाऱ्या तरुण फार्मसी चालकाचा अपघातात मृत्यू

रुग्णाला तातडीने औषध पोहोचवून नागपूरहून परतत असताना दहेगाव रंगारीजवळ झालेल्या भीषण अपघातात वलनी वस्ती (ता. सावनेर) येथील निखिल संजय चकोले (वय 29) या तरुण फार्मसी चालकाचा मृत्यू झाला.

May 18, 2026
परभणीत दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी; मरडसगाव पाटीवरील घटना

परभणीत दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी; मरडसगाव पाटीवरील घटना

गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटीजवळ दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना रविवार (१६ मे) रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली.

May 17, 2026
राज ठाकरे यांच्या निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; चालकाची प्रकृती गंभीर

राज ठाकरे यांच्या निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; चालकाची प्रकृती गंभीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

May 15, 2026
उभ्या टँकरला दुचाकीची धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

उभ्या टँकरला दुचाकीची धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

आंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला दुचाकीची जोरदार धडक लागल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

May 06, 2026
भरधाव टिप्परने युवकाला उडवले; नांद्रा परिसरात संताप

भरधाव टिप्परने युवकाला उडवले; नांद्रा परिसरात संताप

: वरोरा तालुक्यातील चरूर पाटी गावादरम्यान एक भीषण अपघात घडून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

May 01, 2026