डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुलताबाद उत्सव समितीची बैठक संपन्न

Dr. Babasaheb Ambedkar: खुलताबादमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची बैठक पार पडली. अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खुलताबाद उत्सव समितीची बैठक संपन्न

Dr. Babasaheb Ambedkar

खुलताबाद (Dr. Babasaheb Ambedkar) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 135 वी जयंती खुलताबाद उत्सव समिती बैठक श्री. कारभारी दादा ढवळे, यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य श्री. दिनेश भाऊ अंभोरे, श्री. महेंद्र घुसळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

खुलताबाद उत्सव समिती खालील प्रमाणे अध्यक्ष श्री. नितीन जाधव, सचिव श्री. शशिकांत घुसाळे, उपाध्यक्ष श्री. विकास घाटे, अमोल ढवळे, स्वप्नील लोखंडे, शुभम जाधव, अशी निवड करण्यात आली. या बैठकीला साईनाथ केदारे, अनिल घुसळे, आनंद घुसळे, विरेंद्र वाघ, किशोर जाधव, माजी सरपंच द्वारकादास घोडके, धनाजी नागे, राजेश निकाळजे, रामदास निंभोरे, राहुल बनकर, ईश्वर देवकर, किरण गायकवाड, राजन घुसळे, सौरव केदारे, प्रवीण घुसाळे, राज ढवळे, रोहित वाघमारे, करण देवकर, चिरायु ढवळे, राज जाधव, सचिन निकाळजे, छबू कांबळे, आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

Tokai Factory Annual Meeting: समत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना लि., या संस्थेची सन २०२५-२६ ची २५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

Sep 30, 2026
दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांसाठी अन्य निकषांवर मदतीचा प्रस्ताव; पाणीवापर आणि दहावी-बारावी परीक्षा शुल्काबाबतही फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश.

Sep 29, 2026

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘प्रशासनाने संवेदनशीलपणे वागावे’

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘प्रशासनाने संवेदनशीलपणे वागावे’

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामाच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया; पंचनामे, शेतकरी मदत, पाणी, चारा आणि अतिरिक्त वीजबाबत माहिती.

Sep 19, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026