परभणी जीवघेणा हल्ला

परभणीत निवडणुकीच्या भांडणातून जीवघेणा हल्ला

Parbhani fatal attack: परभणीत पूर्णा ते चुडावा रोडवर १३ मे दुपारी गैरकायद्याच्या मंडळीने साक्षीदारांची दुचाकी थांबवून श्लील हल्ले करून जीवघेणा प्रयत्न केले. आरोपींचा गुन्हा दाखल झाला.

परभणीत निवडणुकीच्या भांडणातून जीवघेणा हल्ला

Parbhani fatal attack

पूर्णा ते चुडावा रोडवरील घटना; आरोपींवर गुन्हा दाखल

परभणी (Parbhani fatal attack) :  पूर्णा येथील फिर्यादी व साक्षीदार हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या निवडणुकीच्या भांडणाच्या कारणावरुन जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ मे रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास पूर्णा ते चुडावा रोडवर घडली. याप्रकरणी १७ मे रोजी चुडावा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मोहिते यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व साक्षीदार दुचाकीने जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची दुचाकी थांबविली.

जुन्या निवडणूक भांडणाच्या कारणावरुन अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी रॉडने, फायटरने मारहाण (Parbhani fatal attack) करुन गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने सदर मारहाण झाली. या प्रकरणी सागर खल्लाळ, सचिन रेणगडे, विलास देसाई व इतर अनोळखी इसमांवर चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. श्रीकांत नारमोड करत आहेत.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026