अवैध वाळू वाहतुक

औंढा नागनाथ पोलिसांनी पकडले अवैध वाळू वाहतुकीचे हायवा टिपर

Illegal sand transportation: १५ जून रोजी औंढा नागनाथ येथे दुपारी पोलिसांनी हायव्हा टिप्परवर अवैध वाळूचा २० लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेगारांना शिकवीत होण्यासाठी पोलिसांनी पथक

औंढा नागनाथ पोलिसांनी पकडले अवैध वाळू वाहतुकीचे हायवा टिपर

Illegal sand transportation

औंढा नागनाथ (Illegal sand transportation) : विनापरवाना अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहनाद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिपर वर औंढा नागनाथ पोलिसांनी दिनांक १५ जून रोजी औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील माथा पाटी जवळ कारवाई करून २० लाख ९ हजाराचा मुद्देमाल जप्त करत एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांचे पथक गस्तीवर असताना १५ जून रोजी पहाटे अवैध रीत्या वाळूची वाहतूक करणारे टिप्पर क्रमांक एम एच ३८ एक्स ४३१७ यानंतर पोलिसांनी टिप्पर वाहन ज्याची किंमत २० लाख टिप्पर मधील ९ हजार रुपयाची वाळू असा २० लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस शिपाई राजकुमार कुटे यांच्या फिर्यादीवरून सुरज पांडुरंग कराळे राहणार असोला तर्फे लाख यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाणे १५ जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले करत आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026