तरुणाची आत्महत्या

परभणीत बेरोजगारीला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

Youth suicide: कौसडी येथे एक तरुणाने बेरोजगारीचा ताण पाहून गळफास घेतला. प्रकरणातील मृतक वय २२ वर्षांचा होता. त्याने मद्यपान करत गळफास घेतला.

परभणीत बेरोजगारीला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

Youth suicide

कौसडी येथील घटना; पोलीस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

बोरी (Youth suicide) : बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपविले. ही घटना १६ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास कौसडी येथे उघडकीस आली. सदर प्रकरणी १७ मे रोजी बोरी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुदाम ढोले यांनी खबर दिली आहे. बाबुराव सुदाम ढोले वय २२ वर्ष, असे मयताचे नाव आहे. संबंधित युवकाने बेरोजगारीला कंटाळून मद्य प्राशन करत घराच्या खोलीतील पत्राखाली असलेल्या एंगलला साडीने गळफास घेतला. ही (Youth suicide) घटना १४ मे च्या रात्री अकरा ते १६ मे च्या सकाळी आठ या दरम्यान घडली. प्रकरणाचा तपास पोह. जटाळ करत आहेत. 

मुलांना भेटण्यासाठी जाणार्‍या इसमाचा मृत्यू
परभणी : मुलांना भेटण्यासाठी मुळगावी जात असलेल्या एकाचा बसस्थानक परिसरात मृत्यू झाला. ही घटना १७ मे रोजी परभणी बसस्थानकात घडली. या प्रकरण कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. चैनलाल नागपुरे यांनी खबर दिली आहे. धुरनमल नागपुरे वय ४० वर्ष, असे मयताचे नाव आहे. प्रकरणाचा तपास पोह. राठोड करत आहेत.

संबंधित सामग्री

घोषणांचा गजर, जेन झी मात्र बेकार!

घोषणांचा गजर, जेन झी मात्र बेकार!

नीतिगुरुंच्या २ कटी रोजगाराची आश्वासने असताना ११ वर्षांत दिसून आलेल्या मागणीमध्ये दिसून येत आहे, तथापि युवक-युवा महिलांना कौशल्याशिवाय रोजगार मिळण्याची अवस्था वाढत आहे. शिक्षणाची अपेक्षा आणि कौशल्याच्या अभावामुळे रोजगारावर अडथळे पडले आहेत.

Sep 02, 2026
परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

Parbhani Youth Suicide: मराठा आरक्षण कधी मिळणार या विवंचनेत ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी देवगाव फाटा शिवारात उघडकीस आली.

Aug 30, 2026
जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Jivati Farmer Suicide: २३ वर्षीय तरुण शेतकरी पवन दत्ता राठोडने कर्जाच्या परतफेडातील अडचण आणि शेतकरी कष्टांमुळे आत्महत्या केली. त्याच्या वडिलांचे मृत्यू आणि कुटुंबाचे बोझ पालनपोषणाची जबाबदारी

Jul 16, 2026
नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Youth suicide: युवकने नैराश्यामुळे भोवतीच्या छतावरून आत्महत्या करून मृत्यू होण्याची घटना झाली. अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल

Jul 05, 2026
मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Palam youth suicide: सायंकाळी अंजनवाडी-शेखराजूर फाट्यावरील गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर धाब्यात मराठी मारण्याचा अपमान झाल्यानंतर एक युवकाने आत्महत्या केली.

Jun 23, 2026