हिंगोलीसर्पमित्र सहाय्य

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्पमित्राच्या मदतीने विषारी सापाची सुरक्षित सुटका

Hingoli Sarpamitra Assistance: हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषारी कोबरा सापाचे सुरक्षित पकडले गेले. सर्पमित्र विजयराज पाटील यांनी मदत केली. स्वच्छतागृहात साप दिसला,

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्पमित्राच्या मदतीने विषारी सापाची सुरक्षित सुटका

Hingoli Sarpamitra Assistance

हिंगोली (Hingoli Sarpamitra Assistance) : हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्या एका वॉर्डमधील स्वच्छतागृहात बुधवारी २७ मे रोजी रोजी विषारी साप आढळून आला.  रुग्ण स्वच्छतागृहात गेला असता त्याला साप दिसला. त्यानंतर रुग्णालयाचे कर्मचारी सचिन रुपुरकर यांनी तात्काळ बाळू ढोके यांना कॉल करून कल्पना दिली. बाळू ढोके यांनी त्वरित सर्पमित्र विजयराज पाटील यांच्याशी संपर्क साधला. विजयराज पाटील यांनी घटनास्थळी येऊन सापाला सुरक्षितपणे पकडले.

यावेळी अनिकेत पेरीया, गजानन कांबळे आणि तोहीत शेख यांनीही सहकार्य केले.  सदर साप कोबरा जातीचा असून तो अस्सल विषारी असल्याचे सर्पमित्र विजयराज पाटील यांनी सांगितले. पकडल्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. (Hingoli Sarpamitra Assistance) सचिन रुपुरकर यांनी दिलेल्या तातडीच्या माहितीमुळे आणि विजयराज पाटील, बाळू ढोके, अनिकेत पेरीया, गजानन कांबळे व तोहीत शेख यांच्या समयसूचकतेमुळे संभाव्य धोका टळला.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026