गजानन महाराज मंदिर

श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदी

Gajanan Maharaj Temple: गजानन महाराज मंदिरश्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानने मोबाईल वापरास बंदी घालून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदी

Gajanan Maharaj Temple

शेगाव (Gajanan Maharaj Temple) : येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानने मंदिर परिसरातील पावित्र्य अबाधित राखण्यासाठी तसेच भाविकांना श्रींचे सहज, सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे (Gajanan Maharaj Temple) मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईलमुळे होणारी गर्दी, फोटो-व्हिडिओ काढण्याची लगबग आणि त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी संस्थानने ही नियमावली लागू केली आहे. यासोबतच सहकार्य करावे असे आवाहनही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ११ सप्टेंबरचा देशव्यापी संप कायम; पुढील बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ११ सप्टेंबरचा देशव्यापी संप कायम; पुढील बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार

बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात आठवड्यातील बँकिंग कामकाज पाच दिवस करण्यासह विविध मागण्यांवर झालेली चर्चा अद्याप निर्णायक ठरलेली नाही.

Sep 05, 2026
तमिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईलला ‘नो एंट्री’; फोन जमा करण्यासाठी ५ रुपयांचे काऊंटर

तमिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईलला ‘नो एंट्री’; फोन जमा करण्यासाठी ५ रुपयांचे काऊंटर

तमिळनाडूतील प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे.

Sep 04, 2026
शेतजमिनीच्या वादातून मारहाण; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

शेतजमिनीच्या वादातून मारहाण; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

शेतजमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

Jul 04, 2026
वारकऱ्यांसोबत पावलो पावली; पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी स्वतः चालत सांभाळली दिंडीची सुरक्षा

वारकऱ्यांसोबत पावलो पावली; पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी स्वतः चालत सांभाळली दिंडीची सुरक्षा

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे येथून शेगावकडे जाणारी दिंडी ३ जुलै रोजी पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली.

Jul 03, 2026
अमरावतीत रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

अमरावतीत रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात २४ जून रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गोविंद पिंजरकर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

Jun 26, 2026