रेडगाव गाडी चोरी

रेडगाव येथून १ लाख रुपयाची मोटार सायकल चोरी; गुन्हा दाखल

Redgaon Car Theft: डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत रेडगाव येथून घरासमोर उभी एक लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली याबाबत आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेडगाव येथून १ लाख रुपयाची मोटार सायकल चोरी; गुन्हा दाखल

Redgaon Car Theft

आखाडा बाळापूर (Redgaon Car Theft) : येथील पोलिस स्थानक हद्दीतील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या रेडगाव येथून घरासमोर उभी एक लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली याबाबत आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रेडगाव येथील गोविंद उत्तम पवार यांनी नेहमीप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी एक लाख रुपये किंमतीची बुलेट घरासमोर उभी केली होती रात्री बारा ते २८ऑगस्ट सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी सदर दुचाकी लंपास केली.१ सप्टेंबर रोजी दुपारी याबाबत गोविंद उत्तम पवार फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख संतोष नागरगोजे करत आहेत.

हयापूर्वी आखाडा बाळापूर व कळमनुरी पोलीस स्थानक हद्दीतील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. (Redgaon Car Theft) दुचाकी चोरी घटना वारंवार विविध भागात घडत असल्याने यामागे दुचाकी चोरी करणार्‍या टोळ्या सक्रिय आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतून चोरट्यांनी पळविल्या दोन मोटार सायकल

हिंगोलीतून चोरट्यांनी पळविल्या दोन मोटार सायकल

Hingoli Motorcycle Theft: शहरातील एनटीसी भागात दोन अज्ञात चोरट्यांनी दोन मोटार सायकल चोरून नेल्याने १० ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

Aug 10, 2026
रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा तरुण जेरबंद

रिसोड तालुक्यातील लेहणी फाटा येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात रिसोड पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला मोठे यश आले

Jul 11, 2026
मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा पोलिसांना यश!   

मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा पोलिसांना यश!   

Manora Police Action : मानोरा पोलिसांनाच्या मार्गदर्शनाखालील तपासणीतील कौशल्याने मोटार सायकल चोरीचा गुन्हा केवळ ४८ तासांच्या आत उघडकीस आणला आहे.

Jun 29, 2026
चिखली डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोर २४ तासांत जेरबंद

चिखली डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोर २४ तासांत जेरबंद

चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली.

Jun 20, 2026
परभणीत स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार लंपास...!

परभणीत स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार लंपास...!

Parbhani theft case: परभणीतील एका स्कुटीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरी झाली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र रोकड काढत असताना चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनोळख्या व्यक्ती

Jun 01, 2026