राणी अवंतीबाई

महाराणी अवंतीबाईच्या बलिदानाच्या स्मरर्णार्थ पिपरी येथे अभिवादन तर कांद्रीला प्याऊ

Maharani Avantibai': राज्य सरकार ने महाराणी अवंतीबाई लोधी यांचा इतिहास पाठयक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली, त्यांच्या बलिदान दिवसाची स्मरणार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.

महाराणी अवंतीबाईच्या बलिदानाच्या स्मरर्णार्थ पिपरी येथे अभिवादन तर कांद्रीला प्याऊ

Maharani Avantibai'

राज्य सरकार ने राणी अवंतीबाईचा इतिहास पाठयक्रमात समाविष्ट करण्याची मागणी

कन्हान (Maharani Avantibai) : महाराणी अवंतीबाई लोधी याच्या बलिदानाच्या स्मरर्णार्थ पिपरी येथे दुर्गा मंदीर चौकात पुजन करून अभिवादन करण्यात आले तर कांद्री येथे प्याऊ चे शुभारंभ व भोजनदान करून महाराणी अवंतीबाई लोधी याच्या बलिदान दिवस साजरा करण्यात आला. 

सोमवार (दि.२३) मार्च ला प्रथम स्वातंत्र संग्राम च्या प्रणेता मध्यभारत राणी रामगढ, विरांगणा अवंतीबाई लोधी यांचा १६८ वा बलिदान दिवसाच्या स्मर्णार्थ क्षत्रिय लोधी समाज कन्हान- कांद्री व्दारे दुर्गा माता मंदीर चौक पिपरी-कन्हान येथे सकाळी महाराणीच्या प्रतिमेला माल्यापर्ण व पुजन आणि अभिवादन करून महाराणी ने इंग्रजा विरूध्द लढल्याच्या शौर्या विषयी प्रकाश टाकुन त्यांच्या जीवनावर मान्यवरांनी उपस्थिता ना मार्गदर्शन करून राज्य सरकार ने महाराणी अवंतीबाईचा (Maharani Avantibai) इतिहास पाठयक्रमात समाविष्ट करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली. तदंतर धन्यवाद गेट सामोर वंदे मातरम चौक कांद्री येथे सार्वजनिक प्याऊ चे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करून भोजनदान कार्यक्रम करण्यात आला.


याप्रसंगी केसरीचंद खंगारे पटेल, डॉ. सेवकराम बिलोणे, मुलचंद शिंदेकर, डॉ. रणविरसिंह वर्मा, कांद्री नगराध्यक्ष सुजित पानतावणे, दामोधर निंबोणे, श्रीराम रहिले, प्रशांत मसार, बळवंत पडोळे, कैलास भिवगडे, श्रवण वतेकर, नागेश येळणे, हरिश खंगारे, विष्णु निंबोणे, सुंदरलाल लोधी, गणेश रच्छोरे, बंसीलाल लोधी, मोहन लोधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहित वतेकर, जयकांत शांडिल्य हयानी तर आभार अमित अकोणे आणि श्रवण वतेकर यानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोहन वतेकर, अमित अकोने, भगवान निमोते, चंद्रहास पुरे, ब्रिजलाल डहारे, सुरज गुहीरे, प्रशांत मेहुणे, मनोज छानिकर, मुन्ना बेलेकर, उदाराम लोधी, पुष्पाबाई खंगारे, श्रीमती शांडिल्य, श्रीमती पुरे, नंदिनी बघेले, दिपाली खंगारे, मीनाबाई वतेकर, सोनम वतेकर, अर्चना वतेकर, कांताबाई खंगारे, रानु ठाकुर, प्रज्वल वतेकर, निहार लोधी, प्रतिक वतेकर आदी सह समाज बांधवानी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची ऐतिहासिक कामगिरी; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पदक 

त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची ऐतिहासिक कामगिरी; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पदक 

World Championship Medal: चिनी जोडी जिया यिफान आणि झांग शू जियान यांचा पराभव केला. या प्रभावी विजयासह, त्यांनी भारतासाठी किमान एक कांस्य पदक निश्चित करून इतिहास रचला आहे.

Aug 21, 2026
मुंबईतील ‘गौरी कुंज’चा वारसा; किशोर कुमार यांच्या आठवणी जपणारा ऐतिहासिक बंगला आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू

मुंबईतील ‘गौरी कुंज’चा वारसा; किशोर कुमार यांच्या आठवणी जपणारा ऐतिहासिक बंगला आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू

‘गौरी कुंज’ हा बंगला हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक, अभिनेते आणि संगीतकार किशोर कुमार यांच्या आठवणींनी समृद्ध आहे.

Aug 06, 2026
ऋषिकेश सोलंकी यांच्या प्रशिक्षणाखाली घडला इतिहास; बुलढाण्याच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत

ऋषिकेश सोलंकी यांच्या प्रशिक्षणाखाली घडला इतिहास; बुलढाण्याच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत

National Championship: द प्राईड तायक्वांदो अकॅडमी, बुलढाणाचे हेड कोच ऋषिकेश सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांखालील गार्गी अमोल तिवाणे आणि १७ वर्षांखालील प्रकृती नंदवाना

Aug 05, 2026
बॉलिवूडला मोठा धक्का! 'गजनी' फेम प्रदीप रावत यांचे निधन

बॉलिवूडला मोठा धक्का! 'गजनी' फेम प्रदीप रावत यांचे निधन

Pradeep Rawat death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रभावी अभिनेते प्रदीप सिंग रावत यांचे काल मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास..

Aug 05, 2026
चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

Chikhali Samadhan Shibir: शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर

Jul 29, 2026