उष्माघात तरुण मृत्यू

परभणीत ऊन लागल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू...!

Heatstroke Youth Death: परभणीत दोन अकस्मात मृत्यु घटना घडली आहेत: एक २८ वर्षीय तरुणाला बाहेरून घरी येऊन झोपून झाडाची फांदी डोक्यात पडून मृत्यू झाला तर दुसरा ३७ वर्षीय

परभणीत ऊन लागल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू...!

Heatstroke Youth Death

 

मयत तरुण लक्ष्मी नगरातील रहिवाशी नानलपेठ पोलिसात नोंद

परभणी (Heatstroke Youth Death) : ऊन लागल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास जुना पेडगाव रोडवरील लक्ष्मी नगर भागात घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

बाबाराव नामदेव मगर यांनी खबर दिली आहे. डिगंबर नामदेव मगर वय २८ वर्ष, रा. लक्ष्मी नगर असे मयताचे नाव आहे. डिगंबर हा बाहेर उन्हातून फिरुन घरी येऊन झोपला. झोपेतून उठत नसल्याने त्याला परभणीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या (Heatstroke Youth Death) ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. सदर प्रकरणी नानलपेठ पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास पोह. गायकवाड करत आहेत.

झाडाची फांदी डोक्यात पडली; जखमीचा मृत्यू
परभणी : वाळलेल्या झाडाची फांदी डोक्यात पडून गंभीर मार लागलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना परभणी तालुक्यातील जांब येथील जुन्या ग्रामपंचायतच्या बाजूला घडली. चैतन्य रेंगे यांनी खबर दिली आहे. संदीप त्र्यंबकराव रेंगे वय ३७ वर्ष, असे मयताचे नाव आहे. दैठणा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना. जाधव करत आहेत.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026