गजानन महाराज पालखी चोरी

परभणी गर्दीत चोरट्यांनी मारला भक्तांच्या दागिण्यावर डल्ला

Gajanan Maharaj Palkhi Theft: गजानन महाराज पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी  उसळली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भावीकांच्या दागिण्यावर डल्ला मारला.

परभणी गर्दीत चोरट्यांनी मारला भक्तांच्या दागिण्यावर डल्ला

Gajanan Maharaj Palkhi Theft

 

गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतावेळेस चोरी; कोतवाली पोलीसात गुन्हा

परभणी (Gajanan Maharaj Palkhi Theft) : गजानन महाराज पालखी रविवार ५ जुलै रोजी परभणीतील नवा मोंढा परिसरात आली. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी  उसळली. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भावीकांच्या दागिण्यावर डल्ला मारला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विलास मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की, रविवार ५ जुलै रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास नवा मोंढा परिसरात गजानन महाराज पालखीचे दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास करण्यात आली. (Gajanan Maharaj Palkhi Theft) घरी गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. नवा मोंढा परिसरात येवून चैन शोधत असतांना त्यांना अश्विनी मितेश भावसार याच्या गळ्यातील १२ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र चोरीला गेल्याचे समजले. त्याच बरोबर राणी संदिप वाघमारे यांच्या गळ्यातून २१ हजार रुपये किंमतीची सोन्याचे मनी असलेली पोतही चोरीला गेली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीसात अनवोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यता आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026