मलकापुर वृक्ष दिंडी

मलकापुरात १५ ऑगस्ट रोजी ‘वृक्ष दिंडी’ व ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

Malkapur Tree Dindi:

मलकापुरात १५ ऑगस्ट रोजी ‘वृक्ष दिंडी’ व ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

Malkapur Tree Dindi

मलकापूर (Malkapur Tree Dindi) : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे वृक्ष लागवड, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’ आणि ‘भातृ मंडळ, मलकापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

वृक्ष दिंडी सोहळा
स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान येथून भव्य ‘वृक्ष दिंडी सोहळ्या’स सुरुवात होईल. या दिंडीचा सांगता/समारोप सायंकाळी ६:०० वाजता भ्रातृ मंडळ, मलकापूर येथे होणार आहे.

‘जागर राष्ट्रभक्तीचा’ संगीतमय कार्यक्रम
दिंडीच्या समारोपानंतर सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित गीतांचा हा कार्यक्रम ‘स्वरमाला मेलोडीज, अकोला’ हे कलाकार सादर करतील.

प्रमुख पाहुणे व उपस्थिती
या सोहळ्याचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा.  निलेशजी तांबे (IPS) भूषवणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना तालुक्यातील सर्व पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र, देशप्रेमी नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि भातृ मंडळ, मलकापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026