हिंगोली ता. माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी पवन राठी तर सचिव म्हणून आशिष पोरवाल यांची निवड

हिंगोली तालुका माहेश्वरी सभेची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. हरीश मुरक्या, बंकटलाल गट्टानी, कमल दरक, रामदेव सोनी, प्रशांत दरक यांच्या उपस्थितीत  हिंगोली येथे संपन्न झाली.

हिंगोली ता. माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी पवन राठी तर सचिव म्हणून आशिष पोरवाल यांची निवड

Maheshwari Sabha

हिंगोली (Maheshwari Sabha)  : हिंगोली तालुका माहेश्वरी सभेची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. हरीश मुरक्या, बंकटलाल गट्टानी, कमल दरक, रामदेव सोनी, प्रशांत दरक यांच्या उपस्थितीत  हिंगोली येथे संपन्न झाली.

या बैठकीत हिंगोली तालुका माहेश्वरी सभेची सन २०२६-२९ या वर्षा कराता निवडणूक घेण्यात आली असता एकमताने पवन रमेशचंद्र राठी अध्यक्ष, आशिष नंदलाल जी मुंदडा उपाध्यक्ष, आशिष श्रीनिवास पोरवाल सचिव,  रामनिवास दिलीप परतानी सह सचिव, मधूर हरिषजी भंसाळी कोषाध्यक्ष,  सुरेश मुळचंदजी धूत संघटन मंत्री, प्रमोद चर्तुभुजजी मुंदडा, अमित रमेशचंद्रजी चांडक, मयूर ओमप्रकाश सोमानी, प्रशांत वसंत कुमार सोनी, गोविंद सत्यनारायण झंवर, रुपेश सत्यनारायण सोनी, श्यामसुंदर आनंदीलाल जी काबरा कार्यकारीणी सदस्य,  प्रवीण कमल किशोर चांडक जिल्हा प्रतिनिधी, सागर बालाप्रसाद तापडिया, प्रशांत रामप्रसाद मणियार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली या वेळी हिंगोली शहरातील माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026