औंढा शहरात पडताळणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी
औंढा नागनाथ (SIR Vote Verification) : शहरात एसआर कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाची डी एस डी अनामुली मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी शहरातील चोंडेकर गल्लीत प्रत्येक घरी एस आर कार्यक्रम अंतर्गत केलेल्या कार्यक्रमाबद्दल जे मतदार स्थलांतरित आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहणी तसेच मयत झालेले व दुबार स्थलांतरित मतदाराची पडताळणी ची पाहणी केली तसेच 17 ऑगस्ट पर्यंत गणनापत्र भेटी बाकी आहेत. त्या पूर्ण 17ऑगस्ट पर्यंत मुदत आहे.
यावेळी मा. जिल्हाधिकारी राहूलजी गुप्ता उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रतिभा चोंडेकर तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार अनिता कॉलगणे, गटविकास अधिकारी गोपाल कलारे, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, साहेब तहसीलदार प्रभाकर काळे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता वसंत मुळे शैलेश वाईकर, सहाय्यक महसूल अधिकारी नितीश कुलकर्णी, ग्राम महसूल अधिकारी गजानन गुंजकर बीएलओ चंद्रशेखर बांगर , इरसाद पठाण,अंकुश सोनटक्के पी एन प्रधान पीएम कोळी गजानन गुहाडे रवी राठोड विष्णू रणखांबे किसन देशमुख बालासाहेब चौरे विनोद साळवे यांच्यासह बीएलओ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते