हिंगोली SIR मोहीम

हिंगोलीत प्रभाग ८ मध्ये एसआयआर संदर्भात अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेटी

Hingoli SIR Campaign: मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत एसआयआर संदर्भात हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये २७ जुलै सोमवार रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला.

हिंगोलीत प्रभाग ८ मध्ये एसआयआर संदर्भात अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेटी

Hingoli SIR Campaign

तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांचा आढावा

हिंगोली (Hingoli SIR Campaign) : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत एसआयआर संदर्भात हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये २७ जुलै सोमवार रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला.  यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रभाग ८ मधील विविध भागांना भेटी दिल्या. मतदार नोंदणी, नावे कमी-जास्त करणे आणि दुरुस्तीच्या कामाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली.

बीएलओ सोंडगीर आणि राजपूत यांनी टाले हॉल गल्ली, देव गल्ली आणि जमादार विहीर परिसरात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नवीन मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे कमी करणे तसेच पत्ता बदल आदी बाबींची माहिती त्यांनी नागरिकांकडून घेतली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक पै. कपिल खंडेलवाल आणि नगरसेविका डॉक्टर सुरभी भरत चौधरी उपस्थित होते. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. एसआयआरच्या कामात गती येण्यासाठी प्रशासनाकडून प्रभाग स्तरावर अशा प्रकारे आढावा बैठका आणि पाहण्या सुरू आहेत.

संबंधित सामग्री

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे

Hingoli Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव

Sep 01, 2026
रिसोड तालुक्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; १.५५ लाख मतदारांचा समावेश, तर १४ हजारांहून अधिक नावे वगळली

रिसोड तालुक्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; १.५५ लाख मतदारांचा समावेश, तर १४ हजारांहून अधिक नावे वगळली

Risod Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत रिसोड तालुक्यातील १८२ मतदान केंद्रांवर आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली

Sep 01, 2026
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा क्षेत्रीय आढावा; बीएलओंना दिले काटेकोर कामाचे निर्देश  

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा क्षेत्रीय आढावा; बीएलओंना दिले काटेकोर कामाचे निर्देश  

Voter List SIR: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीत मतदार यादीसाठी 'बिहार लोकसभा मतदान अधिकारी' (बीएलओ) घरघर जाऊन मतदारांचे पडताळणी करेल

Jul 12, 2026
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, नागरिकांनी मोठ्या संख्येने गणना फॉर्म जमा

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, नागरिकांनी मोठ्या संख्येने गणना फॉर्म जमा

Voter List SIR: सेनगाव नगरपंचायत व हिंगोलीच्या जिल्हाधिकारींच्या नेतृत्वाखाली मतदारांची यादी सुचित करण्यासाठी घरोघर गणनासाठी फॉर्म भरविण्याचा कार्यक्रम सुरू

Jul 12, 2026
भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न;जून महिन्यात विविध अभियान

भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न;जून महिन्यात विविध अभियान

BJP district meeting: भाजपची हिंगोली जिल्हा बैठक संपली, जून महिन्यात लोककल्याण अभियानांची योजना ठरवली गेली. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकालातील विकासमूलक योजना

May 31, 2026