शक्तिपीठ महामार्ग

शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी १७ ऑगस्ट सोमवार रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

Shaktipeeth Expressway

हट्टा येथे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी एल्गार परिषद 

हट्टा (Shaktipeeth Expressway) : येथे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी १७ ऑगस्ट सोमवार रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. येथील ग्रामदैवत हट्टकेश्वराचे  दर्शन घेऊन राजु शेट्टी ढोल ताशांच्या गजरात सभास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग करण्या ऐवजी जुन्याच रस्त्यांचे रुंदीकरण करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे सांगितले. शक्तीपीठ महामार्गाचे भुत गाडुन टाकायचे आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी गिरीश फोंडे, काॅ. राजन क्षीरसागर,  माधुरी क्षीरसागर, अजय मुंदडा, संदीय माटेगावकर, तानाजी भोसले, अभिषेक देशमुख, ज्ञानेश्वर छिद्रावार, हनुमंत राजेगोरे, सतीष कुलकर्णी, कदम, प्रकाश पाटील, पुष्पक देशमूख, किशोर ढगे, संदेश देशमूख, यश पांढरीकर, जुनेद भाई, विठ्ठल पाटील आदींची उपास्थिती होती. कार्यक्रमासाठी  सरपंच दिपक हातागळे, लक्ष्मीकांत देशमुख,  बालासाहेब बाराहाते, किरण देशमुख, पवन देशमुख आदींनी पुढाकार घेतला.

संबंधित सामग्री

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

Shaktipeeth Expressway Protest: शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी संतप्त शेतकरी गुरूवारी हिंगोलीत दाखल झाले होते. ध्वजारोहनासाठी येणार्‍या पालकमंत्र्यांना जाब...

Sep 17, 2026
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

मुंबई महानगर प्रदेशाला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Sep 05, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

Shaktipeeth Expressway: आज प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या टव्हा भागात पथक मोजणी करता आले असता संतप्त शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मोजणीस आलेल्या पथकाला गाव प्रवेश कमानी पासून परत.

Aug 17, 2026
शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.

Aug 16, 2026
शक्तीपीठ महामार्गात मोठा ट्विस्ट; आता पुढे काय होणार?

शक्तीपीठ महामार्गात मोठा ट्विस्ट; आता पुढे काय होणार?

राज्यातील महत्त्वाकांक्षी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे.

Apr 02, 2026