हनुमान चालिसा केंद्र

हनुमान चालिसा केंद्राच्या माध्यमातुन गरीबांची मदत करणार: डॉ. प्रविण तोगडिया

Dr. Pravin Togadia: डॉ. प्रविण तोगडियांनी प्रत्येक गावखेड्यात हनुमान चालिसा केंद्र स्थापन करून गरीबांच्या मदतीसाठी आवाहन केले.

हनुमान चालिसा केंद्राच्या माध्यमातुन गरीबांची मदत करणार: डॉ. प्रविण तोगडिया

Dr. Pravin Togadia

कन्हान (Dr. Pravin Togadia) : प्रत्येक गावखेड्यात हनुमान चालिसा केंद्रांची स्थापना करून त्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्था पक अध्यक्ष डाॅ. प्रविण तोगडिया (Dr. Pravin Togadia) यांनी बुधवारी कन्हान येथे आयोजित कार्यकर्ता संमेलनात केले.

अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्री य महिला परिषद, राष्ट्रीय मजदुर परिषद, ओजस्विनी तर्फे आयोजित कार्यक्रमात अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तोगडिया यांनी हिंदु समाजावर विविध पद्धतीने होत असलेले आक्रमण मोडीत काढण्यासाठी जनतेने समोर येऊन कार्य कर ण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बजरंग दल नागपुर जिल्हाध्यक्ष योगेश यादव, अंतररा ष्ट्रीय हिंदु परिषद महानगर अध्यक्ष राजेश मस्के, नागपु र जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर, राष्ट्रीय बजरंग दल नागपुर महानगर अध्यक्ष सचिन सिंग ठाकुर यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरूवात हनुमान चालीसा पठन करून एक ही नाम, एक ही काम, जय श्रीराम, जय श्रीराम च्या जयघोषाने करण्यात आली. याप्रसंगी मंचावर अंहिप अध्यक्ष मोतीलाल चौधरी, अंहिंप विद र्भ प्रात मंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जैस्वाल, विदर्भ प्रांत महा मंत्री यजेंद्र सिंग ठाकुर, राष्ट्रीय महिला परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष अस्मिताताई भट्ट, अंहिप नागपुर जिल्हा ध्यक्ष योगेश यादव, अंहिंप नागपुर महानगर अध्यक्ष राजेश मस्के, राष्ट्रीय बजरंग दल नागपुर महानगर अध्यक्ष सचिनसिंग ठाकुर, नागपुर महानगर उपाध्यक्ष आर्यन राठोड, रामटेक विधानसभा अध्यक्ष विराज ठाकरे, युवा उद्योजक समाजसेवी राजन वियनवार, कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, गुरूवर्य गजराज देविया, अंहिंप रामटेक विधानसभा उपाध्यक्ष नितीन बुराडे, उपाध्यक्ष बालाशंकर मिश्रा, रामटेक तालुका महामंत्री अमोल मुटकुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरूवर्य गजराज देविया यानी तर आभार अंहिंप जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर यानी व्यकत केले. कार्यक्रमास अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिष द, राष्ट्रीय मजदुर परिषद, ओजस्विनी आदींचे कन्हान, कांद्री सह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सह हिंदु बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
राम मंदिर देणगी अपहारावर उद्धव ठाकरे आक्रमक; ५ जुलैपासून 'राम रक्षा' आंदोलनाची घोषणा

राम मंदिर देणगी अपहारावर उद्धव ठाकरे आक्रमक; ५ जुलैपासून 'राम रक्षा' आंदोलनाची घोषणा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून भाजपविरोधात राज्यभर आंदोलनाची घोषणा केली आहे.

Jul 03, 2026
विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया परभणीत...!

विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया परभणीत...!

Dr. Pravin Togadia: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांच्या परभणी दौर्‍यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.

Apr 10, 2026
अकोल्यात भारतातील एकमेव मातृभक्त तपे हनुमान मंदिर : ४५९ वर्षांपासून अखंड दीप

अकोल्यात भारतातील एकमेव मातृभक्त तपे हनुमान मंदिर : ४५९ वर्षांपासून अखंड दीप

हनुमान जयंती के अवसर पर सव्वा लाख हनुमान चालिसा का पठण और संगीत समारोह का आयोजन किया गया। समारोह में कई प्रसिद्ध कलाकार भाग लेंगे।

Apr 01, 2026