डॉ. बाबासाहेब आंबेडकर

घोट येथे माजी आ. डॉ. होळी यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भव्य लोकार्पण

Dr. Babasaheb Ambedkar: घोट येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ही सोहळा घेण्यात आला.

घोट येथे माजी आ. डॉ. होळी यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भव्य लोकार्पण

Dr. Babasaheb Ambedkar

घोट येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

घोट (Dr. Babasaheb Ambedkar) : विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक घोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नियोजीत जागेत आमदार देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधितुन 10 लाख रुपयाचे सामाजिक सभागृहाचे फित कापुन उ‌द्घाटन प्रदेशाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा तथा माजी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम माजी आ.डॉ. होळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तसेच भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या नियोजीत जागेमध्ये सामाजीक सभागृहाचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा,विलास उईके,स्मारक समीतीचे अध्यक्ष विशाल दहीवले, उपाध्यक्ष गोकुळदास वाकडे,सचिव प्रदीप वाकडे घोट तमुंसचे अध्यक्ष दिनकर लाकडे,पत्रकार हेमंत उपाध्ये,प्रशांत शाहा, बंडू तुरे,उमाजी वाकडे, धनराज फुलझेले,पवन दुधबावरे,अनिकेत बांबोळे, प्रतिक खोबागडे,सौजन्य वनीकर, प्रांजल वाळके आदी उपस्थीत होते.

संबंधित सामग्री

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

Ghot Tiger Attack: घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना.

Sep 24, 2026
रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा माजी सभापती तुकारामजी मोरे यांचे १९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

Sep 19, 2026
कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडले; आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर शेतकऱ्यांना दिलासा

कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडले; आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर शेतकऱ्यांना दिलासा

चामोर्शी तालुक्यातील शेतकरी नागरिकांच्या मागणीनंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निर्देशानुसार कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडण्यात आले.

Aug 11, 2026
घोट येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या प्रवेश क्षमतेत वाढ करा.. 

घोट येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या प्रवेश क्षमतेत वाढ करा.. 

Ghot Junior Science College: इयत्ता ११वीमध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक कक्षेत वाढ करण्याचे आघाडीचे निवेदन. बंगालील भाजपने जिल्हाध्यक्षाने तातडीच्या मागणी दाखल केली आहे.

Aug 04, 2026
घोट येथे दैनिक देशोन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण व विशेषांकाचे प्रकाशन

घोट येथे दैनिक देशोन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण व विशेषांकाचे प्रकाशन

Daily Deshonnati Anniversary: घोट येथे दैनिक देशोन्नतीच्या २२व्या वर्षाच्या वरधापनदिनासाठी वृक्षारोपण आणि विशेषांकांचा प्रकाशन करताना मान्यवरांना उपस्थिती मिळाली.

Aug 02, 2026