गव्हा कोंडवाडा

गव्हा येथील कोंडवाडा १३ ऑगस्ट पर्यंत सुरू करा! 

Gavha KondaVada: तालुक्यातील मौजे गव्हा येथील कोंडवाडा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. १० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, यांना निवेदन देवून येत्या १३ ऑगस्ट पर्यंत न्याय द्यावा

गव्हा येथील कोंडवाडा १३ ऑगस्ट पर्यंत सुरू करा! 

Gavha KondaVada

अन्यथा १५ ऑगस्टला लाक्षणिक मुक आंदोलनाचा इशारा!   

मानोरा (Gavha KondaVada) : तालुक्यातील मौजे गव्हा येथील कोंडवाडा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. १० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, यांना निवेदन देवून येत्या १३ ऑगस्ट पर्यंत न्याय द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आपल्या दालनासमोर एकदिवसीय लाक्षणिक मुक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  

ग्रामस्थ विवेक शामसुंदर डुकरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गव्हा  ग्रामपंचायतचे सचिव आणि ग्रामस्थांनी ३० जुलै २०२६ रोजी गटविकास अधिकारी यांना कोंडवाडा सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या ग्रामपंचायतच्या विशेष सभेत कोंडवाडा सुरू करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेत सचिवांनी तोंडी आश्वासन देवून लवकरच कोंडवाड्यासाठी जागा निश्चित करून काम सुरू केले जाईल. असे आश्वासन दिले होते.

मात्र या (Gavha KondaVada) घटनेला बराच मोठा कालावधी उलटूनही अद्याप कोंडवाड्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.  कोंडवाड्याचे काम येत्या १३ऑगस्ट  पर्यंत सुरू करावे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी  कार्यालयासमोर सकाळी १० ते  सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक मुक आंदोलन केले जाईल. असे निवेदन गट विकास अधिकारी यांना दिले आहे. 

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026