भाजपा स्थापना दिन

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत भाजपा स्थापना दिन

BJP Foundation Day: घोट येथे भाजपाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यात आमदार मिलिंद नरोटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत भाजपा स्थापना दिन

MLA Dr. Milind Narote

घोट (BJP Foundation Day) : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त घोट येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे (MLA Dr. Milind Narote) यांच्या उपस्थीत माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के यांच्या प्रतिष्ठानामध्ये उत्साहात साजरा कण्यात आला सर्वप्रथम प.दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठभाजप आनंद सिंह, वसंत चलाख यांच्या आमदार नरोटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, घोट सर्कल तालुका अध्यक्ष राकेश सरकार,माजी जिल्हा परिषद सदस्य सुगाबाई आत्राम, रामदास कामेलवार, विलास उईके, रुम्पा शाहा, विशाखा सिंह, लिना विश्वास आदी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते. याप्रसंगी (BJP Foundation Day) पक्षध्वज फडकावण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी आमदार म्हणून नरोटे (MLA Dr. Milind Narote) यांनी घोट परिसरातील विविध समस्या बाबत नागरिक व कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच घोट व परिसरातील गांवांना आमदार नरोटे यांनी दौरा केला.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

BJP Surgical Strike: उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारीच्या तयारीला वेग दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेत पक्ष यावेळी उमेदवार निवड

Oct 04, 2026