आमदार रामदास मसराम

आमदाराचे मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयाचे अवचक निरक्षण 

MLA Ramdas Masram: आमदार रामदास मसराम यांनी मध्यरात्री कूरखेडा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आणि स्वच्छता व्यवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त केली.

आमदाराचे मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयाचे अवचक निरक्षण 

MLA Ramdas Masram

स्वच्छता बाबद व्यक्त केली नाराजी

कूरखेडा (MLA Ramdas Masram) : उपजिल्हा रुग्णालय कूरखेडा येथील व्यवस्थेसंदर्भात नागरीकांचा वारंवार होणाऱ्या तक्रारीची शहानिशा करण्याकरीता मंगळवार रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजे दरम्यान आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यानी रूग्णालयाला भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली व येथील स्वच्छता व्यवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त करीत रूग्णालय व्यवस्थापणाशी चर्चा केली.
             
यावेळी रूग्णालयात असलेले स्वच्छतागृह शौचालयाची नियमीत स्वच्छता करण्यात येत नसल्याने येथे तिव्र दूर्गंधी असल्याचे,व नळाला पाणी येत नसल्याचे पाहणीत आढळून आल्याने त्यानी नाराजी प्रकट केली तसेच आंतररूग्न(Ipd ) विभागात कूलर लावण्यात न आल्याने दाखल रूग्ण उकाळा मूळे त्रस्त होते .व्यवस्थापनाकडे कूलरची व्यवस्था असतानाही कूलर लावण्यात न आल्याने त्यानी नाराजी प्रकट केली तसेच यावेळी त्यानी रूग्णालयातील व्यवस्थापन सामान्य रूग्णाशी अरेरावीची वागणूक करित असते अशा वारंवार होणाऱ्या तक्रारीची दखल घेत रूग्ण  व त्यांच्यासोबत असलेल्याना सौजन्याची वागणूक देण्याची सूचणा आमदारानी केली.

तसेच  रूग्णालयात आवश्यक औषधीचा साठा तसेच नियमित तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले व येथे मंजूर डायलिसिस सेंटर सुरु करण्या करीता लागणारी यंत्र सामुग्री व  एका तज्ञांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे विलंब न करता डायलिसिस सेंटर सूरू करण्याची सूचना केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमीत ठमके व रूग्ण कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे, नगरसेवक आशिष काळे, रूग्ण  कल्याण समिती सदस्य सिराज पठाण, धनपाल मिसार,माजी नगरसेवक उसमान पठाण, भावेश मुंगणकर, आसिफ शेख, राकेश चव्हाण,सागर वाढई, गजानन भोयर, वैद्यकीय अधिकारी मिथेलेश आत्राम आदि हजर होते.

संबंधित सामग्री

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

MLA Shwetatai Mahale: तालुक्यातील बँकांमार्फतच त्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली....

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
बासंबा शिवारात खरीप १०० टक्के उद्ध्वस्त; दुष्काळी पाहणी पथकाकडून पंचनामे

बासंबा शिवारात खरीप १०० टक्के उद्ध्वस्त; दुष्काळी पाहणी पथकाकडून पंचनामे

Basamba farmland Kharif crop: हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे खरीप हंगाम २०२६ मधील कोरड्या दुष्काळाने नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगोलीचे पथक दाखल

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
अभयखेडा परिसरात दुष्काळग्रस्त शेतीचा पंचनामा! 

अभयखेडा परिसरात दुष्काळग्रस्त शेतीचा पंचनामा! 

Drought-Affected Farmland: शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये मानोरा तालुक्याचा समावेश असुन दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अभयखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरीप पिक

Oct 01, 2026