कन्हान (Ram Thackeray Gold Medal) : राष्ट्रीय खुली अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा २०२६ चा नुकत्याच निकाल घोषित झाला असुन कन्हान येथिल राम सुशिल ठाकरे हयानी प्रथम क्षेणीत उत्तिर्ण होत स्वर्ण पदक पटकाविले आहे.
मागिल महिन्यात (दि.२६) जुलै २०२६ ला अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय खुली अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा २०२६ मध्ये एकुण २३० विद्यार्थ्यां नी सहभाग घेतला. यात जैन अबॅकस आणि वैदिक गणित कामठी च्या शिक्षिका कविता आशिष जैन आणि स्वाती राकेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात २९ विद्यार्थ्यानी ही परिक्षा दिली असुन नुकताच या स्पर्धे चा निकाल घोषित करण्यात आला आहे. यात तारसा रोड शिवनगर कन्हान येथिल रहिवासी सुशिल रंगराव जी ठाकरे यांचा मुलगा (Ram Thackeray Gold Medal) राम सुशिल ठाकरे इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्याने ही परिक्षा प्रथम क्षेणीत उत्तीर्ण होऊन स्वर्ण पदक प्राप्त केल्याने राम ठाकरे याचेवर कन्हान, कामठी परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राम ठाकरे स्वर्ण पदक
राष्ट्रीय खुली अबॅकस स्पर्धेत राम ठाकरे ला स्वर्ण पदक
Ram Thackeray Gold Medal: राष्ट्रीय खुली अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा २०२६ चा नुकत्याच निकाल घोषित झाला असुन कन्हान येथिल राम सुशिल ठाकरे हयानी प्रथम क्षेणीत उत्तिर्ण होत स्वर्ण पदक पटकाविले आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Ram Thackeray Gold Medal