गर्भलिंग निदान प्रकरण

गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

Fetal Sex Determination Case: गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच

गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश

Fetal Sex Determination Case

 

१५ लाखांसाठी दोन पोलिस हवालदारांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात

पुणे (Fetal Sex Determination Case) : गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिस हवालदारांसह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या (Fetal Sex Determination Case) कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन, गर्भलिंगनिदान विरोधी कायद्याची कलमे न लावण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासाठी २५ लाख रुपये व स्वतःसाठी ५ लाख रुपये, अशी लाच मागणी करून पोलिस हवालदाराने १० लाखांची लाच घेतली. त्यानंतर राहिलेल्या पंधरा लाखांच्या लाचेत दोन पोलिस कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्ती जाळ्यात अडकले. यातील खासगी व्यक्तींना लाच घेतना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले. तर, दोघे पोलिस हवालदार हे फरार झाले आहेत. (Fetal Sex Determination Case) आबा सावळा वळकुंदे ( ४८) आणि महादेव पंढरी माने (३९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे , राहुल मारुती वाघ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

चांदीची अंगठी मागितल्याचा आरोप असलेला स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जाळ्यात पकडले.

Sep 05, 2026
१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पोलिसांनी वाजव्या पद्धतीने करज वसूल करण्याच्या आरोपासह, १२.४० कोटींवर करज होणाऱ्या प्रकरणात व्रतकर्तेवर 'बनावट विक्रीखत', अवाजव्या रकमेचे मागणी करणे आदी आरोप केले आहेत. यातील पोलिसांचा गुन्हा दाखला दाखल झाला आहे. प्रकरणातील तपासात कागदपत्रांचे दुरुस्ती व द्रव्यवाहतीचा अभ्यास चालू आहे.

Sep 03, 2026