आमदार संजय गायकवाड

आ. संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक; ठाणेदारांना निवेदन

MLA Sanjay Gaikwad: शिवप्रेमी व हिंदुत्ववादी नागरिकांनी धाड येथे आमदार संजुभाऊ गायकवाडांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक केला. परिसरात 'जय भवानी, जय शिवराय'च्या घोषणांनी उत्साह वाढविला.

आ. संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक; ठाणेदारांना निवेदन

MLA Sanjay Gaikwad

बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : चिखली विधानसभा मतदारसंघातील धाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राज्यव्यापी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी व हिंदुत्ववादी नागरिकांच्या वतीने आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या प्रतिमेस विधिवत दुग्धाभिषेक करून त्यांच्या ठाम भूमिकेला जोरदार पाठिंबा दर्शविण्यात आला. “जय भवानी, जय शिवराय” तसेच “धर्मवीर संजुभाऊ गायकवाडांचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या पताकांनी सजलेले वातावरण आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे धाड गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाच्या संदर्भात राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या भूमिकेविरोधात निषेध नोंदविला आहे.

संबंधित सामग्री

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१च्या दुरुस्तीचा परिणाम; काही उड्डाणे नवी मुंबईला; प्रवाशांची वाढली कसरत

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१च्या दुरुस्तीचा परिणाम; काही उड्डाणे नवी मुंबईला; प्रवाशांची वाढली कसरत

टर्मिनल-१च्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी काही विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्यात आल्या आहेत.

Sep 03, 2026
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; विखे पाटलांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावरही प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; विखे पाटलांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावरही प्रत्युत्तर

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे.

Sep 02, 2026
मुंबई विमानतळावर ‘बॅगेत बॉम्ब’च्या वक्तव्याने खळबळ; प्रवाशाला CISFकडून ताब्यात

मुंबई विमानतळावर ‘बॅगेत बॉम्ब’च्या वक्तव्याने खळबळ; प्रवाशाला CISFकडून ताब्यात

​​​​​​​मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर एका प्रवाशाच्या वक्तव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.

Aug 13, 2026
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखलीत साकारणार भव्य शिवसृष्टी

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखलीत साकारणार भव्य शिवसृष्टी

MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघातील हातणी व वळती येथे उभारण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क व शिवसृष्टी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार श्वेताताई महाले

Aug 06, 2026
परभणीतील बामणीत भरधाव कारचा थरार; दुचाकीला धडक देत शिवरायांच्या चबुतऱ्यावर जाऊन आदळली

परभणीतील बामणीत भरधाव कारचा थरार; दुचाकीला धडक देत शिवरायांच्या चबुतऱ्यावर जाऊन आदळली

जिंतूर तालुक्यातील बामणी येथे शनिवारी (दि.) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारचा अपघात घडल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.

Aug 01, 2026