हिंगोली (Agricultural Trading Closed) : नाणे टंचाई व मार्च एन्डचे लेखे परिपूर्ण करण्यासाठी २६ मार्च पासुन कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मोंढ्यामध्ये शुकशूकाट जाणवत आहे.
एकीकडे कृषि उत्पन्न बाजार समितीचे हळदीसह इतर शेतीमालाची आवक सुरू होती. त्यातच शासकीय सुट्ट्या, नाणे टंचाई व लेखे परिपूर्ण करण्याकरीता कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ मार्च ते ५ एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत शेती माल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. (Agricultural Trading Closed) शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवल्याने बाजार समितीच्या यार्डात शुकशूकाट दिसून येत आहे.
हिंगोलीत शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार बंद, मोंढ्यात शुकशूकाट
Agricultural Trading Closed: हिंगोलीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीत २६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान शेतीमाल व्यवहार बंद ठेवल्याने बाजारात शुकशूकाट दिसून येत आहे.
Agricultural Trading Closed
संबंधित सामग्री
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार
Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू
Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना