अवैध रेती वाहतुक प्रकरण

ट्रक्टरने अवैध रेतीची वाहतुक करणा-या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल

Illegal sand transport case: कन्हान पोलिसांनी घाटरोहना हद्दीत अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रालीसह १० लाख ०७ हजार रुपयांचा माल जप्त केला.

ट्रक्टरने अवैध रेतीची वाहतुक करणा-या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल

Illegal sand transport

१ ब्रॉस रेती, ट्रक्टर, ट्राली सह १० लाख ०७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान (Illegal sand transport) : पोलीस स्टेशन अंतर्गत घाटरोहना हद्दीतील नदीचे पात्रातुन ट्रॅक्टर मध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करताना ट्रक्टर, ट्रॉली कन्हान पोलीसानी पक डुन ट्रक्टर चालकास ताब्यात घेऊन १ ब्रॉस रेती सह ट्रक्टर, ट्रॉली असा एकुण १० लाख ०७ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करून ट्रक्टर चालक व मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवार (दि.३१) मार्च ला कन्हान पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खात्री शीर माहीती मिळाली की, घाटरोहना हद्दीतील नदीचे पात्रातुन ट्रॅक्टर मध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतु क होत आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी (Illegal sand transport) घाटरोहना ते वाघोडा रोडवर सापळा रचुन कारवाई केली असता महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळुन आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. ट्रॅक्टरचा चालक १) अनिकेत चंद्रभान राऊत वय २३ वर्ष, रा. काळापाटा, ता. पारशिवनी आणि ट्रॅक्टर हा मिळुन आला वाहन मालक २) निलेश गोमकाळे वय ३५ वर्ष, रा. तामसवाडी हा असल्याची माहीती प्राप्त झाली.

पोलीसांनी आरोपी चालकास रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना  (Illegal sand transport) नसल्याने पोलीसांनी पंचासमक्ष ट्रक्टर, ट्रॉली वाहन किंमत १०,००,००० रूपये २) ०१ ब्रास रेती किंमत ७००० रूपये असा एकुण १०,०७,० ०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी चालक आणि मालक यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३०३(२), ४९, ३(५) भा.न्या.सं, सहकलम ४८ (८), ४८ (७) महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६, सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान १९८४, सहकलम १५ पर्यावरण सरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026