पोलीस भरती निवड

सामान्य कुटुंबातील बहिण-भाऊ पोलीस दलात दाखल

Police Bharti Selection: सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजना व अमित कावळे यांनी पोलीस भरतीत अडचणी आणि जिद्दाचा जोर वापरून यश मिळवले.

सामान्य कुटुंबातील बहिण-भाऊ पोलीस दलात दाखल

Police Bharti Selection

 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर घडविले यश

घोट (Police Bharti Selection) : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत घोट (कर्दुळ) येथील संजना विश्वनाथ कावळे व अमित विश्वनाथ कावळे या बहिण-भावांनी पोलीस दलात पात्र होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या दोघांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळविले.त्यांचे वडील विश्वनाथ कावळे हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही मुलांनी शिक्षणासोबत (Police Bharti Selection) पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर पोलीस दलात स्थान मिळविले.

संजना आणि अमित यांच्या यशामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत असून, सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना त्यांनी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचे पाठबळ,मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

दुर्गमतेला हरवून तीन आदिवासी तरुणांची शिक्षकपदाला गवसणी!

दुर्गमतेला हरवून तीन आदिवासी तरुणांची शिक्षकपदाला गवसणी!

Tribal Youth Teacher: डोंगर-दऱ्या, जंगल, आर्थिक अडचणी आणि मर्यादित शैक्षणिक सुविधा... अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत शिक्षणाची कास धरलेल्या तीन आदिवासी तरुणांनी आपल्या जिद्दीच्या आणि गुणवत्ता

Aug 31, 2026
शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास 1 अधिकारी

शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास 1 अधिकारी

Officer Amol Ambhore: एक शेतकरी कुटुंबातून शिक्षण पूर्ण करून, शिक्षक म्हणून काम करत असतानाच अमोल अंभोरे यांनी MPSC परीक्षेत यश मिळवून सहाय्यक आयुक्त पदावर निवडून मानाचा तुरा

Jun 03, 2026
चार महिन्यांच्या थकीत हमाली देयकांसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

चार महिन्यांच्या थकीत हमाली देयकांसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

Hamal Labor Andolan: कळमनुरी येथील हमाल कामगारांनी जानेवारी ते एप्रिल २०२६ पर्यंतच्या थकीत देयकांची मागणी करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

May 20, 2026
कर्जाला  कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला  कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mar 28, 2026