स्थानिक मांडवा (10th Exam Result) : फेब्रु./मार्च:- 2026 मध्ये नुकताच एस .एस.सी.चा निकाल घोषित झाला या निकालात विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली विद्यालयातून एकूण 186 मुले परीक्षेला बसली त्यापैकी 183 पास झाले 75 % पेक्षा अधिक गुण घेऊन 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत 56 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 8 विद्यार्थी तर विद्यालयाचा 98.91% इतका निघाला लागला विद्यालयातून प्रथम येण्याचा मान दयासागर गंगाधर चिंचणे याने 94.80% सह प्राप्त केला.द्वितीय क्रमांक अथर्व बालाजी कापशीकर 94. 00% घेऊन द्वितीय आला तर कृष्णा रमाकांत केंद्रे हा तृतीय त्याला 92.40% इतके गुण मिळाले.
विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्दल अध्यक्ष लक्ष्मणराव संभाजीराव कायंदे ,सचिव अविनाश भाऊ लक्ष्मणराव कायंदे, प्राचार्य भागवत घुगे व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. (10th Exam Result) पुढील वाटचालीसाठ शुभेच्छा दिल्या.उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील संस्थेने अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण व पालकांमध्ये समाधान दिसून आले.
ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल
10th Exam Result: ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा यांनी एस.एस.सी. परीक्षेत 98.91% यशस्वी निकाल नोंदवला. 186 मुलांपैकी 183 मुले पास झाली, दयासागर गंगाधर चिंचणे 94.80% गुणांसह प्रथम आला.
10th Exam Result
संबंधित सामग्री
यशवंत विद्यालय वराडा दहावीचा १०० % निकाल
Yashwant Vidyalaya 10th Result: महाराष्ट्रातील यशवंत विद्यालय, वराडा ने दहावीच्या परीक्षेत १००% निकाल घेऊन उत्कृष्टता सिद्ध केली. संजना मोकरकर प्रथम तर आकाश फाये द्वितीय स्थानावर.
श्री. जागेश्वर विद्यालय वाडेगावच्याच्या कु. श्वेता काळे 93.40 टक्के गुणांनी टॉपर
Topper Shweta Kale: वाडेगावच्या श्री. जागेश्वर विद्यालयातील कु. श्वेता काळे यांनी 93.40% गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना व कुटुंबीयांना जाते.
सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम
Sukhdevananda Vidyalaya: हिंगोलीतील सुखदेवानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत 94.91% निकाल साध्य केला. शाळेतून 38 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्णता मिळवली.
ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, मांडवाचा बारावी परीक्षेत झेंडा; विज्ञान शाखेचा निकाल ९८.७२ टक्के
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मांडवा येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.<br/>