युवा सेना संघटन

हिंगोली जिल्ह्यात युवा सेनेचे संघटन वाढविण्याचा बैठकीत निर्धार

Yuva Sena Sanghatan: युवा सेना पदाधिकारी यांची आढावा बैठक युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल पिंगळे व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत

हिंगोली जिल्ह्यात युवा सेनेचे संघटन वाढविण्याचा बैठकीत निर्धार

Yuva Sena Sanghatan

हिंगोली (Yuva Sena Sanghatan) : येथे युवा सेना पदाधिकारी यांची आढावा बैठक 23 मार्च रोजी युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल पिंगळे व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


या (Yuva Sena Sanghatan) बैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका गाव तिथे शाखा  युवा सेना विस्तार साठी मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी युवा सेना लोकसभा अध्यक्ष दत्ता माने, जिल्हा संघटक संदीप मोरे, उपजिल्हा प्रमुख मयूर शिंदे,  कळमनुरी विधानसभा अध्यक्ष  वैभव (आर आर) चौधरी पाटील, सचिन पेंढारकर तालुका अध्यक्ष कळमनुरी, शिवम नाईक तालुका अध्यक्ष कळमनुरी, विजय देशमुख तालुका अध्यक्ष औंढा, बंटी उर्फ परमेश्वर जाधव शहर प्रमुख कळमनुरी, शंकर सावळे हिंगोली विधानसभा अध्यक्ष, विजय शिंदे तालुका अध्यक्ष हिंगोली, विशाल देशमुख शहर प्रमुख हिंगोली, अशोक इंगळे तालुका अध्यक्ष सेनगाव,  व्यंकटेश कऱ्हाळे उपजिल्हा प्रमुख वसमत, शिवराज यशवंते तालुका अध्यक्ष वसमत, विशाल ढोरे तालुका अध्यक्ष वसमत, विनायक सातपुते शहर अध्यक्ष वसमत, दिपक इंगोले विधानसभा अध्यक्ष वसमत, संतोष गोरे प स हिंगोली, कपिल शेवाळे माजी उपसरपंच कारवाडी व असंख्य (Yuva Sena Sanghatan) युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026