वसमत खून प्रकरण

वसमत खून प्रकरणाची एसपींनी घेतली गंभीर दखल

Wasmat murder case: खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी वसमत येथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

वसमत खून प्रकरणाची एसपींनी घेतली गंभीर दखल

Wasmat murder case

 

घटनास्थळी भेट देऊन दिला तपासाचा आढावा; आरोपी लवकरच जेरबंद होणार

वसमत (Wasmat murder case) : येथे झालेल्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी वसमत येथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच वसमत शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या खुनाचा लवकरच उलगडा होईल आणि आरोपीला जेरबंद केले जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी यावेळी दिले.

टैग्स: Wasmat murder case

संबंधित सामग्री

वसमत येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून

वसमत येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून

Wasmat murder case: शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पुर्णा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह परिसरात वसमत शहरातील ३३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना

Sep 18, 2026