पृथ्वीराज चव्हाण

भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून BJP-RSS वर चव्हाणांचा निशाणा

Prithviraj Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी BJP आणि RSS वर टीका करत राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित, नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या पेपरफुटी..

भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून BJP-RSS वर चव्हाणांचा निशाणा

Prithviraj Chavan

 

सरकारवर गंभीर आरोप; कारभारावरही उपस्थित केले प्रश्न

नाशिक (Prithviraj Chavan) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नाशिक दौऱ्यात भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियेत गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत असताना शासनाने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे (Prithviraj Chavan) त्यांनी सांगितले. युवकांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. हा निधी जनतेचा असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे.

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक ACBच्या जाळ्यात; NOCसाठी चांदीची अंगठी लाच घेतल्याचा आरोप

चांदीची अंगठी मागितल्याचा आरोप असलेला स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जाळ्यात पकडले.

Sep 05, 2026
१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पोलिसांनी वाजव्या पद्धतीने करज वसूल करण्याच्या आरोपासह, १२.४० कोटींवर करज होणाऱ्या प्रकरणात व्रतकर्तेवर 'बनावट विक्रीखत', अवाजव्या रकमेचे मागणी करणे आदी आरोप केले आहेत. यातील पोलिसांचा गुन्हा दाखला दाखल झाला आहे. प्रकरणातील तपासात कागदपत्रांचे दुरुस्ती व द्रव्यवाहतीचा अभ्यास चालू आहे.

Sep 03, 2026