मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी जिल्ह्यात ५५ हजार वृक्ष लागवड; ना. मंत्री मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार 

CM Devendra Fadnavis: परभणी जिल्ह्यातील हरित क्रांतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण कदम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याज्या पहिल्या पंचविंशरी वाढदिवशी ५५ हजार वृक्षांना लगवले गेले.

परभणी जिल्ह्यात ५५ हजार वृक्ष लागवड; ना. मंत्री मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार 

CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

परभणी (CM Devendra Fadnavis) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्त परभणी जिल्ह्यात ५५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्ह्यात हरीत क्रांतीचा संकल्प केला आहे. या दिवशी नऊ देववन नागरीकांना समर्पित करण्यात आले. 

जिल्हा प्रशासन, नगर परिषदा, सेवाभावी संस्था आणि वृक्षप्रेमींच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला गेला. सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ, पालम, पूर्णा, गंगाखेड आणि परभणी या ठिकाणी देववन मियावाकी जैव विविधता उद्यान विकसित करण्यात आले. बुधवार २२ जुलै रोजी सकाळी आठ वाजता एकाच वेळी या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, जैव विविधतेचे संरक्षण आणि लोकसहभागाच्या बळावर हरीत भविष्य घडविण्याच्या दिशेने हरीत संकल्प हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हरीत परभणीचा संकल्प

नगर पालिका प्रशासन आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व्हिएसटीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व नगर पालिका क्षेत्रात ५५ वृक्ष लागवड करण्यात आली. हरीत परभणीचा संकल्प राबविण्यात आला. 
- मेघना बोर्डीकर, पालकमंत्री, परभणी.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026