दूचाकी अपघाती मृत्यू

दोन दूचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

Bike Accidental Death: अपघातात एक दूचाकी चालक पडून डोक्यात जबर मार घेतला, त्याच ठिकाणी मृत होईपर्यंत. दुसरा कासकर हा गंभीर जखमीत झाला.

दोन दूचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

Bike Accidental Death

हेल्मेट घातले असते तर वाचू शकले असते प्राण

कूरखेडा (Bike Accidental Death) : कुरखेडा वाकडी मार्गावरील नगरपंचायतचा (dumping yard) डंपींगं यार्ड समोर दोन दूचाकीची समोरा समोर धडक झाल्याने  डोक्याला जबर मार लागल्या मुळे एका दूचाकी (death) चालकाचा घटणास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७.३० वाजेचा सूमारास घडली मृतकाचे नाव धर्मराज तूळशीराम बोदेले वय ३७ रा.गोठणगांव असे आहे तर अपघातात दूसरर्या दूचाकी चालक कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

कासकर हे कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाचा कार्यालयात (Tdc office) विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे त्याना गंभीर अवस्थेत येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे, परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी  ब्रम्हपुरी ला (refer)हलविण्यात आले अशी माहिती समोर आली आहे.या अपघाताची नोंद पोलिस स्टेशनला (police station) झाली असून पुढील तपास (enquiry )सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026