Kalamnuri Police

नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

कळमनुरी पोलिसांची नाकाबंदी; १३१ वाहनांवर कारवाई करून १ लाख १२ हजारांचा दंड वसूल. विनाहेल्मेट, ट्रिपल सीट आणि परवान्याविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई.

नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

Kalamnuri Police

कळमनुरी : पोलीस ठाणे कळमनुरी हद्दीत दि. १५ ते २० सप्टेंबर या कालावधीत नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार एकूण १३१ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी ५४ प्रकरणांत ५४ हजार रुपये, ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी २९ प्रकरणांत २९ हजार रुपये, अवैध प्रवासी वाहतुकीच्या एका प्रकरणात १० हजार रुपये, वाहन चालविण्याचा परवाना सोबत न बाळगल्याप्रकरणी ३० प्रकरणांत १५ हजार रुपये, तर इतर कलमांखाली १७ प्रकरणांत १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित फुसनाके यांनी केली.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026