वृद्ध कलावंत मानधन समिती

वृद्ध कलावंत मानधन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार

Elderly Artists Committee: राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.

वृद्ध कलावंत मानधन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार

Elderly Artists Committee

मानोरा (Elderly Artists Committee) : राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.

वाशिम जिल्ह्याची राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन समितीची पहिली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह अधिकारी व समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी वृद्ध कलावंत मानधन समितीचा आढावा घेऊन समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधला.