हिंगोली कुत्र्याचा हल्ला

हिंगोलीत प्रसूती झालेल्या गाईवर मोकाट कुत्र्याचा हल्ला 

Hingoli Dog Attack: हिंगोलीमध्ये एका नवजात बछड्याच्या आईवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. प्रसूतीनंतर अशक्त असलेल्या गाईचा हल्ल्यामुळे मृत्यू झाला, बछडा मात्र सुरक्षित राहिला.

हिंगोलीत प्रसूती झालेल्या गाईवर मोकाट कुत्र्याचा हल्ला 

Hingoli Dog Attack

गाईचा मृत्यू, बछडा सुरक्षित

हिंगोली (Hingoli Dog Attack) : शहरातील गवळीपुरा भागातील पवन चिन्नुलाल मंडले पैलवान यांच्या गाईची 22 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास प्रसूती झाली होती. या गाईने बछड्याला जन्म दिल्यानंतर काही वेळात रस्त्यावरून भटकणाऱ्या मोकाट कुत्र्याने अचानक गाईवर हल्ला चढविला. प्रसूतीमुळे गायीची अवस्था बिकट झाली होती. या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रसूती झालेली गाय गंभीरित्या जखमी झाली.

कुत्र्याच्या हल्ल्याने काही वेळातच गाईचा मृत्यू झाला. (Hingoli Dog Attack) आजूबाजूच्या नागरिकांनी कुत्र्याला हाकलून दिल्यानंतर बछड्याला बाजूला सारले गाईने बछड्याला जन्म दिला परंतु कुत्र्याच्या हल्ल्यामुळे तिचा जीव गेला. अशा मोकाट कुत्र्यांचा नगरपालिका प्रशासन केव्हा बंदोबस्त करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026