डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंगोली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भाजपा तर्फे दीपोत्सव

Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोलीमध्ये भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.

हिंगोली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भाजपा तर्फे दीपोत्सव

Dr. Babasaheb Ambedkar

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सोमवारी सायंकाळी भव्य 'दीपोत्सव' साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  सामूहिक अभिवादन करण्यात आले पुतळा परिसर शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 'जय भीम'च्या घोषणा देत दीपोत्सव साजरा केला 

यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, पुतळा समिती अध्यक्ष मधुकर मांजरमकर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी जि.प उपाध्यक्ष मिलींद यंबल,माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ,जिल्हा सरचिटणीस सुनिताताई मुळे,ओबीसी अध्यक्ष शशिकांत वडकुते, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे,रजनी पाटील,शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत,विलास गोरे,पवन उपाध्याय,मिरा सुर्यवांशी, बाबारावा घुगे,संजय ढोके,विश्वासराव बांगर,सदाशिव सुर्यतळ,नितीन राठौर उपस्थित हौते.

संबंधित सामग्री

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026