हिंगोली खुन प्रकरण

खुन प्रकरणातील तीन आरोपींना पोलिस कोठडी

Hingoli murder case: या प्रकरणात वसमत शहर पोलिसात १० सप्टेंबरला पवन डाखोरे यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी, अनिकेत देवकर सर्व रा. वसमत या तिघांवर गुन्हा दाखल झाला

खुन प्रकरणातील तीन आरोपींना पोलिस कोठडी

Hingoli murder case

हिंगोली (Hingoli murder case) : वसमत शहरातील सोमवारपेठ भागात १० सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास गणेश डिगांबर गुंडाळे (२२) ह.मु. पाटील नगर वसमत या युवकास तु पोलिसांना टिप का देतो, या कारणावरून त्यास दगड, विटाने गंभीर मारहाण करून त्याचा खुन केला होता. 

या (Hingoli murder case) प्रकरणात वसमत शहर पोलिसात १० सप्टेंबरला पवन डाखोरे यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी, अनिकेत देवकर सर्व रा. वसमत या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवून खांडेगाव येथून तिन्ही आरोपीला जेरबंद केले. ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सपोनि संगम परगेवार हे करीत आहेत.

टैग्स: Hingoli murder case

संबंधित सामग्री

हिंगोलीतील खून प्रकरण तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

हिंगोलीतील खून प्रकरण तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Hingoli murder case: आरोपीच्या भाचीची छेडछाड केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचा मुलगा मयत शुभम सखाराम राजे याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरलेल्या आरोपींना 'जन्मठेप

Jul 06, 2026
हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

Hingoli Murder Case: गोलीत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद कलिम सय्यद सलिम यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन

Jun 29, 2026